१०
१ तेव्हां शमुवेलानें तेलाची कुपी घेऊन शौलाच्या डोक्यावर ओतली, आमि त्याचें चुंबन घेईनम्टलें, यहोवाने तुला आपल्या वतनावर अधिकारी होण्यास अभिषेक केला म्हणून हेमझाले की नाही ? २ लआज तूं माझ्यापाजून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामीनाच्या प्रांतात सेल्सह येथें तुला दोन माणसे भेटतील, ती तुला हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तूं गेला होतास ती सांपडली आहेत, आणि पाहा, तुझा बाप गाढवांची काळजी सोडून तुझी चिंता करीत आहे,तो म्हणतो,मी आपल्या मुलासाठी काय करू? ३ मग तेथून तूं पुढे जाऊन ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील तेव्हां तेथें, तीन करडें नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षारसाची बुधली मेणारा एक ,अशी तीन माणसें देवाजवळ बेथेलाकडे जात असतां तुला भटतील. ४ आणि ती तुला खुशलप्रश्र्न करून तुला दोन भाकरी देतील, त्या रूं त्यांच्या हातांतून घेशील. ५ त्यानंतर देवाच्या डोंगराला, म्हणजे जेथें पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील; आणि तूं तेथे नगरास पोहच्यावर भविष्यवाद्यांचा थवा व त्याच्यापुढे सतार व संबळ व सनई ववीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असतां तूं त्यांना भेटशील व ते भविष्यवाद करतील. ६ आणि यहोवाचा आत्मा पराक्रमानें तुझ्यावर येईल, आणि त्याच्याबरोबर तूं भविष्यवाद करशील व पालटून निराळा माणूस होशील. ७ आणि ह्या सर्व खुणा तुला प्रप्त होतील तेव्हां एसें होवो की, तुला प्रसंग मिळेल तसें तूं कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे. ८ तेव्हां तूं माझ्या अगोदर खाली गिलगालास जा, आणि पाहा,होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे य 5 करायला मी खाली तुझ्याकडे येईन;मी तुझ्याकडे येऊन जें तुला करायचे आहे तें तुला कळवीन तोपर्यत सात दिवस तूं माझी वाट पाहा. ९ आणि असें झाले की शमुवेलापासून जायला त्यानें आपली पाठ फिरवळ्यावर देवाने त्याला दुसरे ह्रदय दिले.;आणि त्या सर्व खुणा त्याच द्वशी त्याला प्राप्त झाल्या. १० आणि डोंगराजवळ ते आले तेव्हां पाहा, भविष्यवाद्यांचा थवा त्याला भेटला आणि देवाचा आत्मा पराक्रमानें त्याच्यावर आला व त्याच्यामध्यें तो भविष्यवाद करू लागला. ११ तेव्हा असें झाले की , ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती त्या सर्वानी पाहिलें की तो कीशाच्या मुलाला हें काय झाले? शोल भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? १२ तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर करून बोलला,त्यांचा बाप कोण आहे?यावरून अशी म्ण पडली की शोलहि भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? १३ भविष्यवाद करणें समाप्त केल्यावरतो उंचस्थानाकडे आला. १४ आणि शौलाचा काका त्याला व त्याच्या चाकराला म्हणाला,तुम्ही कोठे गेला होता? तो बोलले, आम्ही गाढवांचा षोध करीत गलो, ती नाहीत असे पाहून आम्ही शमुवेलाकडे गेलो. १५ मग शौलाचा काका म्हणाला,मी तुम्हाला विनंती करतों शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग. १६ तेव्हा शौल आपल्या म्हणाला काकाला म्हणाला,गाढवे सापडली असे त्याने आम्हाला उघड सांगितले.परंतु राज्याविषयीची जी गो।ट शमुवेल बोलले ती त्यानें त्याला सांगितली नाही. १७ मग शमुवेलानें लोकांना मिस्पा येथे यहोवाजवळ बोलावले. १८ तेव्हा तो इस्त्राएलाच्या संतानाना म्हणाला, यहोवा इस्त्राएलाचा देव असें म्हणतो, मी मिसरातून इस्त्राएलास वर आणले आणि मिसऱ्याच्या हातातून व तुम्हास पिडणारी जी राज्ये त्या सर्वाच्या हातातून तुम्हास सोडवले. १९ आणि तुमचा देव जो स्वत:तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्याला तुम्ही आज नाकारले, आणि आम्हांवर राजा करून ठेव असें त्याला म्हटले; तर आता आपल्या वंशाप्रमाणें व आपल्या हजारांप्रमाणेयहोवाच्या समोर उभे राहा. २० ग शमुवेलानें इस्त्राएलाचे सर्व वंश जवळ आणले तेव्हां बन्यामीनाचा वंश घेण्यात आला. २१ मग त्याने बन्यामीनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला,आणि मात्रीचे घराणे आमि कीशाचा मुलगा शौल घेण्यात आला;पळ त्यांनी त्याचा शोध केलातेव्हा तो सापडला नाही. २२ मग त्यांनी यहोवाला आणखी विचारले की, तो माणूस इकडे फिरून येईल काय?तेव्हा यहोवाने उत्तर दिले,पाहा, तोसामानामध्ये लपला आहे. २३ मग त्यांनी धांवून त्याला तेथून आणले, आणि तो लोकांमध्ये उभा राहिला .तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. २४ तेव्हां शमुवेल सर्व लोकांना म्णाला, त्याला शब्दानें बोलले, राजा वांचो. २५ तेव्हां शमुवेलाने राज्याची रीत लोकांना सांगितली, आणि ती एका पुस्तकात लिहून यहोवाच्या समोर ठेवली.मग शमुवेलानें सर्व लोक एकेक आपापल्या घरी लावून दिले. २६ शौलहि आपल्या घरीं गिबा येथे गेला आणि ज्यांच्या ह्रदयाला देवाने स्पर्श केला अशा माणसांचा थवा त्यांच्याबरोबर गेला. २७ परंतु कित्येक नीच माणसें बोलली, हा आम्हाला कसा तारील? आणि त्यांनी त्याचा अनादर केला व त्याला काही भेट आणली नाही,तरी पण तो उगाच राहिला.